Wednesday, 21 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 23/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – शारदा भुजंप्रयात – मधुरा दातार
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ.हेमा क्षीरसागर – बुध्‍दाची गोष्‍ट 
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – जीवनपध्‍दती आणि आयुर्वेद – वैद्य – अतुल नंदकुमार राक्षे
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - रेबीज
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
नातं निसर्गाशी –  धाग्‍यांची दुनिया – प्रा. हेमा साने
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – संस्कृत कथा – विनया देव
स.9.00 वा. 
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
जागतिक हवामान दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – अंदाजातून अचूकतेकडे – ले.डॉ.रंजन केळकर – सा.क. अनिलकुमार पिंगळे 
स.10.05 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध –
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – रत्‍नागिरी
दु.2.15 वा.
गांधी वंदना – एकनाथ बागूल
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शेखर बोरकर – सरोदवादन
सायं.5.30वा.
युववाणी –
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – लावणी – सुनिता केशव बोडके  आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – मराठी गीत – कवि – फकीरराव मुंजाजी शिंदे, संगीत – विश्‍वनाथ ओक
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – अपर्णा गुरव
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव,  घरगुती सेंद्रीय कचरा, कंपोस्‍ट हयुमस आणि सुपीक माती – मुलाखत – नंदिनी जोशी – मुलाखत – वहीदा शेख
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – आसावरी करमरकर
रा.9.30 वा.
पुरूषोत्‍तम मंगेश लाड स्‍मृती व्‍याख्‍यानमाला – शिर्षक – मानसिक आरोग्‍य,नवी आव्‍हाने ानू  , नव्‍या दिशा –वक्‍ते – डॉ.आनंद नाडकर्णी, अध्‍यक्ष – डॉ. अनिल अवचट
रा.10.30 वा.
आालाप – शास्‍त्रीयसंगीत – कुमार पटवर्धन – सतार वादन

No comments:

Post a Comment