Thursday, 22 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 24/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – नवग्रह स्‍तोत्र – वैभवी शेट्ये
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन - डॉ. हेमा क्षीरसागर – सुखी जीवनाचे मूलमंत्र
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – बदलती जीवनपध्‍दती आणि आयुर्वेद – वैद्य अतुल नंदकुमार राक्षे  
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – कोरडवाहू फळपीक सल्‍ला  
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी –  धाग्‍यांची दुनिया – प्रा.हेमा साने
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि सिध्‍दार्थ बेन्‍द्रे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय देशपांडे – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत        
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी सिध्‍देश्‍वरी देवी
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) -  कस्‍तुरबा गांधी ट्रस्‍टच्‍या संचालिका शेवंता चव्‍हाण यांच्‍याशी प्राजक्‍ता कुल‍कर्णी यांनी केलेली बातचीत
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – रायगड
दु.2.30 वा.
बालोद्यान – विविध गुणदर्शन
सायं. 5.30
युववाणी – वक्‍तृत्‍व स्‍पर्धेची तयारी  या विषयी मयुर भावे शी श्रीधर कुलकर्णी यांनी केलेली बातचीत, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी   
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - भेदीक – वसंतराव नाळे  आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं. बुधादित्‍य मुखर्जी – सतारवादन
सायं. 7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कांदा पिकांवरील रोग आणि त्‍यांच  नियंत्रण – मुलाखत – डॉ. सुनिता जयकृष्‍ण वाघमारे - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
जागतिक क्षय रोग दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – डॉ. अमिता आठवले यांची मुलाखत – ( आकाशवाणी – मुंबई )
रा.9.30 वा.
लाड स्‍मृती व्‍याख्‍यानमाला – शिर्षक – मानसिक आरोग्‍य नवी आव्‍हाने,नव्‍या  दिशा- आनंद नाडकर्णी – अध्‍यक्ष – डॉ.अनिल अवचट – ( आकाशवाणी – मुंबई )

No comments:

Post a Comment