Friday, 23 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 26/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी अर्धनारी नटेश्‍वर स्‍तोत्र – मधुरा दातार  
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन – शां.ब.मुजुमदार – शिक्षणाचं महत्‍त्‍व
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – बदलती जीवनपध्‍दती आणि आयुर्वेद – वैद्य – अतुल नंदकुमार राक्षे 
स.06.50 वा.
उत्‍तम शेती –
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीचं नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
परिक्रमा – ज्‍येष्‍ठ वनस्‍पतीतज्ञ – प्रा.श्री. द. महाजनांसोबत
स.9.00,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी सुहासिनी कानेटकर – गायन 
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
स.11.00 वा.
चित्रपट  संगीत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –  पत्रकार हमीमा कुरेशी यांच्‍याशी मानसी आपटे यांनी केलेली बातचीत
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.भजन सोपोरी – संतूरवादन
सायं.5.30वा.
युववाणी –  जागतिक रंगभूमीच्‍या दिनाच्‍या अनुषंगाननी कार्यक्रम – धमाल- रंगभूमीवरची
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  भेदीक – निजामभाई शेख आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – विदुषी – गिरीजादेवी – उपशास्‍त्रीय गायन   
सायं.7.15 वा.
चित्रपट संगीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेती मध्‍ये आच्‍छादनाचा वापर – माहिती – राहुल गोरक्षनाथ घाडगे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – गीतरचना – चंद्रशेखर गाडगीळ आणि बा.भ.बोरकर
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा .
नाटक – ‘' पवना काठचा धोंडी '’- गो.नि.दांडेकर – लिखीत कादंबरीचं अभिवाचन सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.कर्त्‍या – डॉ. प्रतिमा जगताप
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - पं.उल्‍हास कशाळकर – गायन 

No comments:

Post a Comment