Friday, 23 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 27/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – गणेश द्वादशनाम – सच्चिदानंद गाडगीळ
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ. माधवी मेहंदळे
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - स्‍थूलपणा – डॉ. जयश्री तोडकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती – 
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – सजीवांच्‍या वाढीच नाट्य – क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम – 
स.9.00,दु.2.00 
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
जागतिक रंगभूमि दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’ Going Solo” – ले.डॉ. अजय जोशी, सा.क. गौरी लागू ण्ंियतथिील
स.10.00 वा.
हिंदी गझल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) – लहान मुलांमधील बध्‍दकोष्‍ठता या विषयी- डॉ.कल्‍पेश पाटील यांच्‍याशी प्राजक्‍ता खोडवे यांनी केलेली बातचीत 
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शुभांगी जोशी – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘’तारूण्‍य भान’’ सहजीवना साठी मार्गदर्शनपर मालिका – विषय- मुलांची प्रजननसंस्‍था, रचना आणि कार्य – डॉ.वैशाली देशमुख यांच्‍याशी बातचीत,करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी   
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – दत्‍तात्रय कळसकर आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – नाटिका – संविधान दर्शन ले. अविधा जगताप
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – गिरीश जोशी
सायं.7.15 वा.
आजचं विधीमंडळ
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव, आधुनिक शेतीची माहिती मिळविण्‍याचे विविध मार्ग – मुलाखत – डॉ.सुभाष शिंदे 
रा.8.15 वा.
वार्ताचित्र – (समाचार विभाग) 
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा. 9.30 वा.
साहित्‍य सौरभ- अभिजीत कर्वे यांचं काव्‍यवाचन,’शापीथ गजानन लक्ष्‍मीकांत देव यांची कथा
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद – सा.कर्त्‍या . डॉ. प्रतिमा जगताप
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय कोपरकर – गायन 

No comments:

Post a Comment