Monday, 26 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 28/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – रामाष्‍टकम् – वैभवी शेटे
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ.माधवी मेहंदळे
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थलूपणा – डॉ. जयश्री तोडकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित  कृषी सल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40,दु.1.55
नातं निसर्गाशी  - सजीवांच्‍या वाढीचं नाट्य क. कृ.क्षीरसागर
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क.प्रसाद कुलकर्णी
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सरदार खान – सारंगी वादन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
स.10.45 वा.
प्रा.का. डोळे हे अनमोल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – कर्नाटकी पदार्थ – मधुरा धुळखेडकर यांच्‍याशी स्‍वराली गोखले यांनी साधलेला संवाद
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सांगली 
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – डॉ.कल्‍याणी बेंद्रे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – अभिनय – स्‍टेजवरचा आणि सिरियल मधला प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – चंदाबाई तिवाडी आणि सहकारी
सायं.6.30 वा. 
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखक – रमेश बेंद्रे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – सुनिला धनेश्‍वर
रा.7.15 वा.
आजचे विधी मंडळ
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बी बियाणं विक्री व्‍यवसाय याविषयी अपर्णा ओव्‍हाळ यांची डॉ.प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत
सायं.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – The Magaic and Relevance of the Book India 2020 “ A Discussion Moderator – Anuja inamadar, Partici – Vinaya Kane, Divya Gugliya
8.30
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
सलाम वर्दी –( आकाशवाणी – जळगाव)
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड

No comments:

Post a Comment