Tuesday, 27 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 30/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – सौंदर्यलहरी – पं.त्र्यंबकराव जानोरीकर  
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन –डॉ. माधवी मेहंदळे – जन्‍माधिष्‍टीत   
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – स्‍थूलपणा – डॉ. जयश्री तोडकर
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  -  मेढ्यांचं व्‍यवस्‍थापन
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
नातं निसर्गाशी – पाणवठ्यापाशी – शेखर नानाजकर
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – विश्‍वसंचारी गीता या विषयी मुकुंद दातार यांचं भाषण  
स.9.00 वा.  
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.कैवल्‍यकुमार – गायन  
स.10.05 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध –
दु.1.00 वा.
गुड फ्रायडे
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सोलापूर  
दु.2.15 वा.
गांधी वंदना – एकनाथ बागूल
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मुकुंद मराठे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – पर्यावरण पुरक जीवनशैली डॉ. अंकुर पटवर्धन, प्रेरणा अगरवाल आणि संध्‍या अय्यर यांच्‍याशी सुखदा पुरकर हीनी केलेली बातचीत
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – लावणी – सुनिता केशव बोडके  आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – मराठी गीत – कवि – फकीरराव मुंजाजी शिंदे, संगीत – विश्‍वनाथ ओक
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – दिपाली ढमाळ
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना – लाईव,  फळबागाचं उन्‍हाळयातील व्‍यवस्‍थापन  माहिती – भरत टेमकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – अंजली अंभोरे
रा.9.30 वा.
आलाप – पं.यशवंतबुवा जोशी – गायन
रा.10.30 वा.
आालाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.हरीप्रसाद चौरसिया – बासरी वादन

No comments:

Post a Comment