Tuesday, 27 March 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 31/03/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – हनुमान वडवानल स्‍तोत्र – सतीश आघारकर
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ. माधवी मेहंदळे – गप्‍पा
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थूलपणा – डॉ. जयश्री तोडकर
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – दुभत्‍या जनावरांना उन्‍हाळयात जपा
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी –  पाणवठ्यापाशी – शेखर नानजकर
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी असनारे – केळकर – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – जयश्री रानडे – खमाज ठुमरी, उषा चिपलकट्टी – खामाज होरी
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) -  
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – रायगड
दु.2.30 वा.
बालोद्यान – विविध गुणदर्शन
सायं. 5.30
युववाणी – पर्यावरणपूरक जीवनशैली डॉ. अंकुर पटवर्धन, प्रेरणा अगरवाल आणि संध्‍या अय्यर यांच्‍याशी सुखदा पुरकर हीनी केलेली बातचीत , करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - देवीची गाणी – निता गौतम देवकुळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.एम.एस.गोपालकृष्‍ण्‍णन – व्‍हायोलिन
सायं. 7.15 वा.
साप्‍ताहिक विधीमंडळ
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – आवळा प्रक्रिया उद्योजिका प्रिया नन्‍नावरे यांच्‍याशी प्रिया बेल्‍हेकर यांनपी केलेली बातचीत - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – हिंदी – संपदा मांडके
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – रामा कृष्‍णमूर्ती – गायन

No comments:

Post a Comment