Wednesday, 18 April 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 19/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – आत्‍माष्‍टकम् – पं.त्र्यंबकराव जानोरीकर    
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – प्र.ना.अवसरीकर – सुफी संत – शेख महंमद अल अलावी
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – वाढत्‍या तापमानात जनावरांची घ्‍यावयाची काळजी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – उन्‍हाळयातील शीतोपचार – वैद्य – शुभदा बेलणकर
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40व.दु.1.55
नातं निसर्गाशी – आकाशगंगा – डॉ. प्रकाश तुपे
स.8.45 वा.
भाषण विभाग – मनोयात्री आणि बेवारस लोकांसाठी काम करणारे अमित प्रभा वसंत यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.भजन सोपोरी – संतुर वादन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त भूमी या  कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – बुलढाणा  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – पं.माणिकप्रसाद – गायन  
सायं. 5.30 वा.
युववाणी – भटकंती या सदरात प्रदेशातील मित्रमंडळी प्रदेशानिष्‍ठ  जैवविवि धतेवर प्रकाश टाकणा-या मालिकेचा भाग – 2 विषय – सहयाद्रीतली मित्रमंडळी  
सा.6.15 वा.
लोकसंगीत – एकतारी भजन – कैलास जोशी आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कायदा आणि कामगार या सदरात औद्योगिक कलह कायदा या विषयी अॅड.जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत  
सायं. 7.15 वा.
चित्रपट संगीत
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – सोयाबीन लागवड तंत्रज्ञान आणि रोग व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ. धनश्री सरसनोबत, उन्‍हाळी बागायती कपाशी पिकाचं सुधारित लागवड तंत्रज्ञान – माहिती – प्रा.रामभाऊ हंकारे
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी –  मराठी सुगम संगीत - मधुरा नवरे
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
शब्‍दसुर – गजानन वाटवे यांची मुलाखत संवादक – दत्‍ता वाळवेकर
रा.10.00 वा.
आपली आवड – सा.क. डॉ.प्रतिमा जगताप
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा पणशीकर – गायन

No comments:

Post a Comment