Monday, 16 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 18/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – दशावतार वर्णन – मधुसुदन कानेटकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – प्र.ना.अवसरीकर – साहित्‍यातील सामाजिकता 
स.06.40 वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - पेट्रोलियम पदार्थांमुळे होणारं सागरी प्रदूषण – सुनिल विभुते
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक बातम्‍या 
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी मंजिरी आलेगांवकर – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त भूमी या  कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ.प्रतिमा  जगताप
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – बीड  
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मुकेश जाधव – तबला वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – ज्ञानसूर्या अर्ध्‍य नुजला भारतरत्‍न महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्‍या जयंती निमित्‍त एस.एन.डी.टी. कला आणि वाणिज्‍य महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी सादर केलेलं संगीत रूपक – लेखक/संगीतकार – नीलेश खळीकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – लहुदादा कदम आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – सुहास श्‍यामगांवकर
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रत्‍यक्ष फोन इन कार्यक्रम – ‘’ भूजल संवर्धनासाठी करावयाचे उपाय’’ चंद्रकांत भोयर – वरिष्‍ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग महाराष्‍ट्र शासन पुणे सुत्रसंचालन – अनिलकुमार पिंगळे  
रा.8.15 वा.
अक्षय तृतीया निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’ खानदेशातील आखाजी ’’ रूपक - ले.विश्राम बिरारी , सा.क. कविता आत्राम (आकाशवाणी – धुळे)
रा. 9.30 वा.
आलाप -
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. डॉ. प्रतिमा जगताप

No comments:

Post a Comment