Friday, 13 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 17/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – गणेश द्वादशनाम – सच्चिदानंद गाडगीळ
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.प्र.ना.अवसरीकर  
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  बांबू लागवड आणि रोपनिर्मिती व्‍यवस्‍थापन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - नेत्रदाना विषयी – डॉ. शंतनु चिंधडे  
स.6.50 वदु.1.55.
नातं निसर्गाशी – पेट्रोलियम  पदार्थांमुळे होणारं सागरी प्रदूषण – सुनिल विभुते
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40 वा.  
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम –  
स.9.00,दु.2.00  
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –पं.वसंतराव देशपांडे – गायन  ण्ंियतथिील
स.10.00 वा.
हिंदी गझल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) –
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.माणिक वर्मा – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी –
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – गोपाळ बाबा लोखंडे
सायं.6.30 वा.
लोकजागर – आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन लोकांचा सहभाग – या विषयावर संशोधन अधिकारी अर्चना उत्‍तेकर यांची बाबासाहेब खराडे यांनी घेतलेली मुलाखत
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – हरिश दळवी
सायं.7.10वा.
बाजारभाव
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह, दोडका पीक व्‍यवस्‍थापन – माहिती  राहुल गोविंद लोंढे
रा.8.15 वा.
वार्ताचित्र – ( समाचार विभाग)
रा.8.35 वा.
मिश्र संगीत  
रा. 9.30 वा.
एैलतीर पैलतीर – ज्‍येष्‍ट नागरिक आणि जुन्‍या जमान्‍यातील कुंदनलाल सेगल स्‍वरातील गायक श्रीधर रानडे यांच्‍याशी बातचीत
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद – सा.क. संजय भुजबळ
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –

No comments:

Post a Comment