Friday, 13 April 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 16/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी – शिवषडाक्षर स्‍तोत्र – शरद सुतवणे
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ. रजनी पत्‍की – अन्‍न हे पूर्ण ब्रम्‍ह  
स.06.40  वा.
उत्‍तम शेती – जल संधारणाचे महत्‍त्‍व
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य – नेत्र दानाविषयी – डॉ. शंतने चिंधडे
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – पेट्रोलियम पदार्थांमुळे होणारं सागरी प्रदुषण – सुनिल विभूते
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा – नॅक मान्‍यतेचे स्‍वरूप आणि महत्‍व – नॅक समितीचे सदस्‍य डॉ.सुभाष देव यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.00,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मल्लिकार्जुन मन्‍सूर – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
च दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.सुखदेव आणि पं.कैलास पवार – धृपदगायन
सायं.5.30वा.
युववाणी –  तारूण्‍य भान – निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका, विषय गरोदरपणा, बाळंतपण – विशेष काळजी आणि धोके मार्गदर्शन – डॉ. प्रतिभा कुलकर्णी, करिअर मित्र – सं‍कलन – प्रसाद कुलकर्णी 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  संगीत भजन – बाबासाहेब भोंडगे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – सुलभा पिशवीकर – ठुमरी मिश्र बिहाग, विदुषी सुहासिनी कोरटकर लता देव – मिश्र पिलू दादरा
सायं.7.15 वा.
चित्रपट संगीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – कांदा प्रक्रिया माहिती – निवेदिता डावखर, यशोगाथा – ऊस उत्‍पादक  शेतकरी – मुलाखत – विकास चव्‍हाण यांच्‍याशी प्रिया बेल्‍हेकर यांनी केलेली बातचीत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – अर्चना खासनिस  
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा .
नाटक – ‘'सावित्री ‘’ पु.शि.रेगे लिखित कादंबरीचं आकाशवणी रूपांतर – सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - पं.केशव गिंडे – बासरीवादन

No comments:

Post a Comment