Monday, 2 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 04/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – हरिशरणाष्‍टकम् – कविता  खरवंडीकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – रवीबाला काकतकर – टिळा हाताळण्‍याचि कला  
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – नवजात बालकांचा आहार – डॉ. माधवी रायते
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  -
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40,दु.1.55
नातं निसर्गाशी  -– आपले खिलाडु पूर्वज – डॉ. माधव गाडगीळ
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क.प्रसाद कुलकर्णी
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा केळकर – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
स.10.45 वा.
प्रा.का. डोळे हे अनमोल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – आत्‍महत्‍ये पासुन रोखणा-या कनेक्‍टींग या एन.जी.ओ.बरोबर काम करणा-या प्रज्ञा पिसोळकर यांची मुलाखत
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – उस्‍मानाबाद
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –
सायं.5.30 वा.
युववाणी – थिएटर कार्नर या सदरात माझी एकांकिका या मालेत सॉरी परांजपे या एकांकिके विषयी चिन्‍मय देव यांच्याशी आशिष टिळक नी केलेली बातचीत  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – लहुदादा कदम आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – देवयानी सहस्‍त्र बुध्‍दे
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – टोमॅटो पीक व्‍यवस्‍थापन – मुलाखत – वैभव विठ्ठल शिंदे फार्म मॅनेजर, प्रसुती नंतर म्‍हशींची घ्‍यावयाची काळजी – डॉ. मुकुंद आमले
रा.8.15 वा.
कॅलीडोस्‍कोप – The Management Lessons in the Book Turn Around Story Of Indian Railways
रा.8.30 वा.
मिश्र संगीत -
रा. 9.30 वा.
सलाम वर्दी – (आकाशवाणी – सांगली )
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. सविता जेरे

No comments:

Post a Comment