Monday, 2 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 05/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – दत्‍तात्रय स्‍तोत्र – अपर्णा नेने
स.06.10 वा.
प्रभात वंदन/ चिंतन – रवीबाला काकतकर – वर्तनाचे पर्याय
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – युवकांच्‍या व्‍यसन मुक्‍ती साठी मानसोपचार – डॉ. अनिमिष चव्हाण
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –   शेततळयातील मत्‍स्यपालन
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.40व.दु.1.55
नातं निसर्गाशी – आपले खिलाडू पूर्वज – डॉ. माधव गाडगीळ
स.8.45 वा.
भाषण विभाग – चित्‍तकार अरूंधती वर्तक  यांचे मनोगत
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी कला रामनाथ – व्‍हायोलिनवादन  
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – समाजसेवा करणा-या प्रज्ञा पिसोळकर यांची मुलाखत
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – औरंगाबाद  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – पौर्णिमा धुमाळे – गायन
सायं. 5.30 वा.
युववाणी – चाय के बहाने- उन्हाळी सुट्टी, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी   
सा.6.15 वा.
लोकसंगीत – एकतारी भजन – दिलीप गायकवाड आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत
सायं. 7.15 वा.
चित्रपट संगीत
सा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – मधु उत्‍पादने आणि त्‍यांचे विविध उपयोग – सुनील पोकरे, यशोगाथा – शेवगा शेती व्‍यवस्‍थापन – आप्‍पा महादेव कारमरकर  
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम मराठी संगीत – अविनाश बेलसरे
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – एम.सुधाकर – सुगम संगीत, मल्‍लव्‍वा मेगेरी/सहकारी – श्री कृष्‍ण परिजात (कन्‍नडा लोकगीत)
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.जसराज – गायन

No comments:

Post a Comment