Tuesday, 3 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 04/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – महालक्ष्‍मी स्‍तोत्र – ललिता गोडगोले
स.6.35  वा.
प्रभात वंदन /चिंतन – प्रणव गोखले – गगनाहुनी वाड नाम आहे
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – युवकांच्‍या व्‍यसन मुक्‍तीसाठी मानसोपचार – डॉ. अनिमिष चव्‍हाण
स.6.50 वा.
उत्‍तम शेती -
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
नातं निसर्गाशी – आपले खिालाडू पूर्वज – डॉ. माधव गाडगीळ
स.8.45 वा.
गीर्वाणभारती –
स.9.00 वा.  
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – हषिकेश बडवे – गायन
स.10.05 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – आपल्‍या मुलाचं होम स्‍कुलिंग करणारे प्रीती एरंडे आणि चेतन एरंडे यांच्‍याशी स्‍वराली गोखले यांनी केलेली  
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – कोल्‍हापूर   
दु.2.15 वा.
गांधी वंदना – एकनाथ बागूल
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – स्‍तुती डे – सरोद वादन
सायं.5.30वा.
युववाणी – आंतरराष्‍ट्रीय क्रिडा दिना निमित्‍त – मानबिंदू या सदरात शूटींग क्रिडा प्रकारात आंतरराष्‍ट्रीय स्‍तराव खेळणा-या शिवानी सातवशी प्रियांका ढवळेनी केलेली बातचीत  
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – पोतराजाची गाणी – मोहन साठे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ –बंगाली गीत – गीत – डी.एल.रॉय, संगीत – डी.एल.रॉय
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – साधना घुगरी  
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – ऊसामध्‍ये रेनगन तुषार सिंचन पध्‍दत माहिती – प्रदीप पुंडलिक शिंदे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – आंतरराष्‍ट्रीस क्रिडा दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’ खेळ मांडियेला’’ ले/सा.क.संजय बरिदे  
रा.9.30 वा.
आलाप –  अश्विनी गोखले – गायन
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – शफी अहमद शफी  और सय्यद  करीम उल्‍ला हूसेन चांद यांचं हिंदी उर्दू कविता वाचन
रा.10.30 वा.
आालाप – शास्‍त्रीयसंगीत – उ.राशीद खान – गायन

No comments:

Post a Comment