Wednesday, 4 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 07/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – नवग्रह स्‍तोत्र – वैभवी शेटे
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – प्रणव गोखले – विज्ञान
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – युवकांच्‍या व्‍यसनमुक्‍तीसाठी मानसोपचार – डॉ. अनिमिष चव्‍हाण  
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – सुक्ष्‍म सिंचनाद्वारे खत व्‍यवस्‍थापन
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी –  तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि रोहिणी केस्‍ते  
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी गिरीजादेवी – ठुमरी गारा, शोभा गुर्टु – दादरा, जयश्री रानडे – भैरवी दादरा
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) – नाती दुरावत आहेत का?
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – गडचिरोली
दु.2.30 वा.
बालोद्यान – नाटीका – नकटुच लग्‍न – ले.सा.क. दिप्ती आसवडेकर – निवेदन – वेदांगी कुलकर्णी
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावून पाहणारी मालिका – मार्गदर्शन - डॉ. वैशाली देशमुख आणि निखिल बाळकीकर
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - देवीची गाणी – लहानू बाई नवगिरे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शरद सुतवणे – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत –शेळी पालनांमध्‍ये पैदास तंत्र – माहिती – डॉ.तेजस चंद्रकांत शेंडे, वासरांचे योग्‍य संगोपन दुग्‍ध व्‍यवसायातील महत्‍त्‍वाची बाब – डॉ. स्मिता राहुल कोल्‍हे   - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  सुगम संगीत – प्राची नातु
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.मोर मुकुट केडीया आणि मनोज केडीया-(केडीया बंधु) – सतार सरोद – मुगलबंदी

No comments:

Post a Comment