Wednesday, 25 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 28/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – शनिवज्रपंजर कवचम – सतीश आघारकर
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – अविनाश हळबे –जीवनसमृध्‍दी             
. 6.40 वा.
उत्‍तम शेती – महशींचा विमा
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – गर्भिनी परिचर्या – वैद्य – आरती व्‍यास
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – जीवनधारा पाणी – डॉ.रामचंद्र रानडे 
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – ललित देशपांडे – गायन  
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – विदुषी शोभा गुर्टु – ठुमरी मिश्र पहाडी,विदुषी शोभा गुर्टु – भैरवी दादरा 
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) – 
दु.1.00 वा. 
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – सांगली  
दु.2.30 वा.
बालोद्यान –
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावून पाहणारी मालिका – विषय – मार्गदर्शन – डॉ.वैशाली देशमुख
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  -  भिमा गायकवाड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पंडित विश्‍वमोहन भट्ट – मोहन वीणावादन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – यशोगाथा – आंतरपीके, बोर शेती, मिश्र शेती, डाळिंब शेती या विषयी आप्‍पा माहदेव कारमरकर मुलाखत घेतली आहे – प्रिया बेल्‍हेकर यांनी  - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – वैशाली देशपांडे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.वसंत काब्रा – सरोद वादन

No comments:

Post a Comment