Wednesday, 25 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/04/2018 चे विशेष कार्यक्रम  
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी –  शारदा भुजंगप्रयात – मधुरा दातार
स.6.10  वा.
प्रभात वंदन
स.6.40
उत्‍तम शेती – उन्‍हाळयात शेळयांची घ्‍यावयाची काळजी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – सुप्रजा – वैद्य – आरती व्‍यास  
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – जीवनाधार पाणी – डॉ.रामचंद्र रानडे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – योगवासिष्‍ठ ग्रंथाचा परीचय भाषण – डॉ.माधवी कोल्‍हटकर
स.9.00वसायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.अजय पोहनकर  – गायन
स.10.00 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, महान विदुषी अॅनी बेझंट (भाषण) – डॉ.माधुरी कुलकर्णी
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.ग.प्र. प्रधान
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.वसंतराव घोरपडकर – पखवाज वादन
सायं.5.30वा.
युववाणी – जीवन सुंदर आहे निराशा ग्रस्‍त तरूणांविषयी मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ.संज्‍योत देशपांडे यांच्‍याशी बातचीत  
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – देवीची  गाणी –  मुरलीधर नामदास आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – बंगाली गीत – गीत – डी.एल.रॉय, संगीत – डी.एल.रॉय
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – कुंदा पानसे  
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत –
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – सानिया पाटणकर
रा.9.30 वा.
फोन इन जनसंवाद
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश – हिंदी राजभाषा संसदीय समितीके सदस्‍य प्रसन्‍न कुमार पटसानी आणि सत्‍यनारायण जटिया – भेटवार्ता  
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.डी.व्‍ही.पलुसकर – गायन

No comments:

Post a Comment