Monday, 23 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 25/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – गोविंदाष्‍टकम् – कविता खरवंडीकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ. लिला दीक्षित (आनंद)
स.06.40 वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – उन्‍हाळयातील मुलांचे आजार – डॉ. सुहास नेने
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - आदिवासींचे कल्‍पवृक्ष – डॉ. अनुराधा उपाध्‍ये  
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक बातम्‍या  
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी कुमुदिनी काटदरे – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त भूमी या  कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ.प्रतिमा  जगताप
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – लातुर   
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – असद अली खान – (रुद्र विणा वादन)
सायं.5.30 वा.
युववाणी – थिएटर कॉर्नर या सदरात माझी एकांकिका या मालेत इतिहास गवाह है या एकांकिके विषयी चिन्‍मय देव आणि शुभम गिजे यांच्‍याशी आशिष टिळक यांने केलेली बातचीत  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अनिल राजाराम शिंदे आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – अश्विनी गोखले
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – यशोगाथा – द्राक्ष उत्‍पादक शेतकरी हरीभाऊ मारूती वायकर यांची वहीदा शेख यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
कॅलीडोस्‍कोप – Changing Scenario Of Hindi Film Music in the last 3 Decades – A talk by Dr.Sumit Paul
रा. 9.30 वा.
आलाप -
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.कर्त्‍या – प्रज्ञा कळसकर

No comments:

Post a Comment