Friday, 20 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 24/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – सप्‍तशती देवी स्‍तुती – देवी उपासनी महाराज आणि सहकारी
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.लिला दीक्षित – कर्म  
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  ऊसातील खोड किडीचं नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – उन्‍हाळयातील मुलांचे आजार – डॉ. अनुराधा उपाध्‍ये
स.6.50 वदु.1.55.
 नातं निसर्गाशी – आदिवासीचे कल्‍पवृक्ष – डॉ.अनुराधा उपाध्‍ये
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40 वा.  
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम –  
स.9.00,दु.2.00  
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –  राजेश दातार  – गायन  ण्ंियतथिील
स.10.00 वा.
हिंदी गझल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) – उन्‍हाळयातील आजार आणि उपचार या विषयी डॉ. अपूर्वा संगोराम यांच्‍याशी स्‍वराली गोखले यांनी केलेली बातचीत, नाटीका – ‘’मुलगी वयात येताना ‘’लेखन/सहभाग – गौरी लागू, स्‍वाती फडके, अमृता पटवर्धन
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मुकंदराज गोडबोले – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – तारुण्‍यभान – निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका- गरोदरपण – बाळंतपण – काळजी आणि धोके मार्गदर्शन – डॉ. प्रतिभा कुलकर्णी, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – वेणूबाई जानराव आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – लघुनाटिका – संविधान दर्शन – ले. अविधा जगताप
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – प्रज्ञा पळसोदकर
सायं.7.10वा.
बाजारभाव
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना, कृषी पर्यटन रश्‍मीकुमार अॅबरॉल यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत  
रा.8.15 वा.
वार्ताचित्र – ( समाचार विभाग)
रा.8.35 वा.
मिश्र संगीत  
रा. 9.30 वा.
साहित्‍य सौरभ – बाबासाहेब सौदागर यांचं काव्‍यवाचन
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद – सा.क. संजय भुजबळ
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.राशीद खान – गायन

No comments:

Post a Comment