Friday, 20 April 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 23/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
गीर्वाणवाणी – द्वादश ज्‍योर्तिलिंग स्‍मरणम् – सच्चिदानंद गाडगीळ
स.06.10.वा.
प्रभात वंदन /चिंतन
स.06.40  वा.
उत्‍तम शेती – चुनखडीयुक्‍त जमिनीचं व्‍यवस्‍थापन
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य – उन्‍हाळयातील मुलांचे आजार – डॉ. सुहास नेने
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – आदिवासीचे कल्‍पवृक्ष – डॉ.अनुराधा उपाध्‍ये
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा – लघु शिल्पकार डॉ.मुकुंद राईलकर यांची मुलाखत
स.9.00,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उ.बडे गुलाम अली खान – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – किशोर वैज्ञानिक प्रोत्‍साहान योजना या परिक्षेत पहिली पायरी उत्‍तीर्ण झालेल्‍या वेदांत मारूलकर याचे आई बाबा सीमा आणि सतीश मारूलकर यांच्‍याशी स्‍वराली गोखले यांनी केलेली बातचीत, ज्‍योती देवळालीकर यांचं काव्‍यवाचन 
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.निखिल बॅनर्जी – सतार वादन, पं.पन्‍नालाल घोष – बासरी वादन  
सायं.5.30वा.
युववाणी –  जागतिक पुस्‍तक दिनानिमित्‍त – शब्‍दगंध या सदरात पुस्‍तक या विषयावर निरंजन बासरकर यांनी सादर केलेला कार्यक्रम
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – सुलभा पिशवीकर – कजरी, पौर्णिमा धुमाळे – भैरवी ठुमरी
सायं.7.15 वा.
चित्रपट संगीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – जनावरांमधील तणांमुळे जनावरांच्‍या गर्भाशयावर होणारे परिणाम आणि त्‍यांची काळजी – माहिती – डॉ. प्रज्‍वलीनी मेहेर
रा.8.15 वा.
जागतिक पुस्‍तक दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’ आणि पुस्‍तक हसलं ‘’ ले – डॉ.सुनिल कुमार लवटे सा.क. तेजा दुर्वे (आकाशवाणी – कोल्‍हापूर )
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा .
नाटक – ‘'सावित्री ‘’ पु.शि.रेगे लिखित कादंबरीचं आकाशवणी रूपांतर- रविंद्र लाखे  – सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. संजय भुजबळ
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - विदुषी वीणा सहस्‍त्रबुध्‍दे – गायन

No comments:

Post a Comment