Thursday, 19 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 22/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
गीर्वाणवाणी – सूर्याष्‍टकम् – अपर्णा नेने
स.6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.रंजनी पत्‍की
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – 
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  उन्‍हाळयातील मुलांचे आजार – डॉ. सुहास नेने
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – आकाशगंगा – डॉ.प्रकाश तुपे – प्रायोजक वन विभाग महाराष्‍ट्र शासन 
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – श्रीमती गौरी लागू 
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत
स.8.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – यशवंत मनोहर, संगीत – चंद्रशेखर दंडे, गायक – अनिलकुमार खोब्रागडे आणि श्‍यामकुमार जैन
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टीसाठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 47 विषय –सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे,
स.10.30 वा.
मराठी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – यवतमाळ   
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – सुभाषचंद्र बोस जीवन आणि कार्य – अंबरीष पुंडलीक - निवेदन – वेदांगी कुलकर्णी 
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध या सदरात पुण्‍याजवळच्‍या टेकडया या विषयावर पियुष परांजपे यांनी सादर केलेला कार्यक्रम, स्‍वरभेट या सदरात जगदीश ठोसर याचं शास्‍त्रीय गायन 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –
सायं.6.30 वा.
गझल – हिंदी सुगम – दिपीका कौर                                                                     
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – धनश्री घाटे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – सांप्रदायिक कीर्तन- सा.क. – गोरक्ष पंढरीनाथ दुतारे आणि सहकारी
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – वसुंधरा दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ‘’बहुरत्‍न ही वसुंधरा’’ – सा.क. विजय भुयार
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – रजा अली खां – गायन

No comments:

Post a Comment