Thursday, 5 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 10/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
गीर्वाणवाणी – गणपती अथर्वशीर्ष- कल्‍याणी आणि कस्‍तूरी जोशी
स.06.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – प्रणव गोखले
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य - आयुर्वेदातील गृह औषधी - वैद्य – प्रमोद कुलकर्णी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती –  
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40,दु.1.55
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ. शिरीष आंबेगावकर
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम –  
स.9.00,दु.2.00  
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विदुषी किशोरी आमोणकर – गायन  ण्ंियतथिील
स.10.00 वा.
हिंदी गझल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) –
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय देशपांडे – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – ‘’तारूण्‍य भान’’निकोप सह जीवनासासठी मार्गदर्शनपर मालिका – विषय जबाबदार लैंगिक जीवन - मार्गदर्शक – डॉ. शुभांगी कानेटकर, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी    
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – कलावती खाडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – संवाद – ‘’स्‍वच्‍छतेच्‍या घरी लक्ष्‍मी वास करी’’ – ले – निर्मला देशपांडे – सह निर्मला देशपांडे, सूप्रिया खैरनार  
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – रविंद्र कुलकर्णी
सायं.7.10वा.
बाजारभाव
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – किफायतशीर ऊसशेती – माहिती – बाहुबली टाकळकर, मातीचे आरोग्‍य आणि प्रशिक्षण – माहिती – नंदिनी जोशी  
रा.8.15 वा.
रेल्‍वे सप्‍ताह निमित्‍त समन्वित कार्यक्रम – परिवर्तनाचा लोहमार्ग - ले/सा.क. सुहास विदवंस – (आकाशवाणी – रत्‍नागिरी)
रा.8.35 वा.
मिश्र संगीत  
रा. 9.30 वा.
साहित्‍य सौरभ
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद – सा.क. संजय भुजबळ
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी किशोरी आमोणकर – गायन  


No comments:

Post a Comment