Monday, 9 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – पांडुरंगाष्‍टकम् – मधुसुदन कानेटकर
स.06.10 वा.
प्रभात वंदन /चिंतन – रजनी पत्‍की
स.06.45 वा.
आपले आरोग्‍य – आयुर्वेदातील गृहौषधी – वैद्य – प्रमोद कुलकर्णी
स.6.50 वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40,दु.1.55
नातं निसर्गाशी  - नद्या  जोडप्रकल्‍प – प्रकाश गोळे
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क.प्रसाद कुलकर्णी
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रभंजन पाठक – व्‍हायोलिनवादन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
स.10.45 वा.
प्रा.का. डोळे हे अनमोल
स.11.35  वा.
राष्‍ट्रकुल स्‍पर्धेचा आढावा – ले.निवेदक – महेश विचारे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – भूमी  कादंबरीच्‍या लेखिका आणि साहित्‍य संस्कृती महामंडळाचा पहिला प्राचार्य रामशेवाळकर पुरस्‍कार ज्‍यांना नुकताच जाहीर झाला त्‍या विळख्‍यात लेखिका आशा बगे यांच्‍याशी डॉ. प्रतिमा जगताप यांनी केलेली बातचीत  
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – ठाणे  
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मुकेश जाधव – तबला वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – भटकंती या सदरात प्रदेशनिष्‍ठ मित्रमंडळी – प्रदेशनिष्‍ठ जैवविविधतेवर प्रकाश टाकणारी मालिका – विषय – हिमालयातली मित्र मंडळी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – ब्रम्‍हदेव जाधव आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – चारूदत्‍त देशपांडे
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत - कांदा आणि लसूण साठवण – माहिती – डॉ.विजय भागवत महाजन, दुधाळ  जनावरांचे उन्‍हाळयात खाद्य व्‍यवस्‍थापन करून दुग्‍ध उत्‍पादन सुधारणे – डॉ. संजय मल्‍हारी भालेराव    
रा.8.15 वा.
महात्‍मा फुले जयंती समन्वित कार्यक्रम – ले/सा.क.सुषमा अमर
रा. 9.30 वा.
सलाम वर्दी – (आकाशवाणी – सांगली )
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. डॉ. प्रतिमा जगताप

No comments:

Post a Comment