Thursday, 12 April 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 14/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
गीर्वाणवाणी – हनुमान पंचरत्‍नम् – अनिता लिमये
स. 6.10 वा.
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय द्रृष्‍टेपणा – ले/वा-प्रा.‍ हरि नरके
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – नेत्रदाना विषयी – डॉ.शंतनु चिंधडे               
स. 6.50 वा.
उत्‍तम शेती – जनावरांमधील पोटफुगीची कारणे आणि  उपाय
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा – (डॉ.बाबासाहेब आंबेडकर – जयंती)
स.8.40 व दु.1.55
नातं निसर्गाशी –  नद्या जोड प्रकल्‍प – प्रकाश गोळे
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि सिध्‍दार्थ बेन्‍द्रे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जलनिती – ले.डॉ.दत्‍तात्रय गायकवाड सा.क. अनिलकुमार पिंगळे
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत – कविता गाडगीळ – सिंदुरा काफी ठुमरी, कोयल दासगुप्‍ता – काफी ठुमरी
स.11.35 वा.
राष्‍ट्रकुल क्रिडा स्‍पर्धेचा आढावा
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) – अन्‍नपुर्णा सांगीतीका – लेखन- प्रतिभा दाते, सा.क. तेजश्रीकांबळे
दु.1.00 वा. 
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नाशिक
दु.2.30 वा.
बालोद्यान – प्रेरणादायी या सदरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्‍टीफन हॉंकींग  निवेदन – वेदांगी कुलकर्णी, प्रियंका ढवळे
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावून पाहणारी मालिका – मार्गदर्शन - निखिल वाळकीकर
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - देवीची गाणी – भिमा गायकवाड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अली अकबर खान –(सरोद वादन)
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत –सेंद्रीय शेती आणि प्रमाणी करण – मुलाखत – सरला आंधळे  - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – इंद्रजीत पवार
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विदुषी श्रुती सडोलीकर – गायन

No comments:

Post a Comment