Thursday, 31 May 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 05/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – महि षासुरमर्दिनी स्‍तोत्र - शर्वरी लेले,  चिंतन – ले/वा.डज्ञॅ. नरेंद्र दाभोळकर- विज्ञान आणि शिक्षण
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –                                                                                                
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – बाळाच्‍या आईची काळजी – वैद्य विनीता कुलकर्णी
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40 वा. 
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम – पर्यावरण दिनानिमित्‍त प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम – पर्यावरण तुमचं आमचं
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – रमेश गूलाणी – बासरी वादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) – मधुमेहावरील आयुर्वेदीक उपचार या वि षयी वैद्य सुविनय दामले यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत 
दु.1.55.वा.
नातं निसर्गाशी – श्‍वानं कुळातील प्राणी – प्रभाकर सोवनी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – धृपद गायन – उ.डागर बंधू
सायं.5.30 वा.
युववाणी  - पर्यावरण दिन विशेष – मी पर्यावरणासाठी काय करतो ?
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - भिमराव बनसोडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर –ि- ाब ीरोग ज
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – शैलजा भानेगांवकर
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, जमिन मशागतीसाठी सुधारित कृषी अवजारे  माहिती – प्रा.तुळशीदास बळीराम बॉस्‍टेवाड
रा.8.15 वा.
जागतिक पर्यावरण दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम – कळसुबाईच्‍या देवराया – ले/सा.क. सुदाम बटुळे( आकाशवाणी – अहमदनगर)
रा. 9.30 वा.
चार साल मोदी सरकार – सार्वजनिक वितरण प्रणाली और आधार कार्ड – केंद्रीयमंत्री रामविलास पासवान  यांची मुलाखत
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.मालिनी राजूरकर


No comments:

Post a Comment