Wednesday, 30 May 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 02/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –  हनुमान वडवानल स्‍तोत्र – सतीश आघरकर, चिंतन – ले/वा. विलास राशीनकर – गुण आणि अवगुण
. 6.40 वा.
उत्‍तम शेती – अर्जुन लागवडीसाठी दर्जदार रोपांची निवड 
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – नवजात बालकाची काळजी – वैद्य विनिता कुलकर्णी 
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वनस्‍पती आणि प्राणिसंबंध – श्रीधर महाजन
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका –‘’ जगणं मस्‍त मजेचं’’ – या नवीन कौटुंबीक श्रृतिका मालेविषयी पूर्वावलोकन – सा.क. गौरी लागू
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
प्रसिध्‍द अभिनेते आणि दिग्‍दर्शक राजू कपूर यांची अविनाश सरमंडळ यांनी घेतलेली मुलाखत
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - आदिती बॅनर्जी -  उपशास्‍त्रीय गायन, मिश्र भैरवी – ठुमरी ताल दीपचंदी, सिंध भैरवी – दादरा – ताल केहरवा
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) – मानदेशी फाऊंडेशनच्‍या संस्‍थापक संचालिका चेतना गाला सिन्‍हा यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत   
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - अमरावती  
दु.2.30 वा.
बालोद्यान – विविध गुणदर्शन कार्यक्रम – सा.क. वेदांग नवरे  
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावणारी कार्यक्रम मालिका – विषय – हॉस्‍टेल लाईफ
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  -   भेदीक – दशरथ एकनाथ जोशी आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सुहास व्‍यास – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार – अधिक उत्‍पादनासाठी राजमा पिकांच्‍या वाणांची निवड आणि लागवड तंत्रज्ञान – डॉ. दत्‍तात्रय लाड - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम – दिपीका कौर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –

No comments:

Post a Comment