Tuesday, 15 May 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 18/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन -  गीर्वाणवाणी –  शारदा भुजंगप्रयात – मधुरा दातार, चिंतन – उषा शरद साने – संसाराचं शास्‍त्र
स.6.40
उत्‍तम शेती – फुल उत्‍पादन
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – चिकणगुनिया डेंग्‍यु ? नककी काय? वैद्य मीरा ठाकूर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – हवामानातील बदल आणि पर्यावरण - डॉ.प्रियदर्शनी कर्वे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40वदु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – कालिदासाच्‍या साहित्‍यातील नाट्यत्‍व ' – भाषण – प्रा.दिनकर देशपांडे
स.9.00वसायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – बी.डी. वाडीकर -  गायन
स.10.00 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, उषा प्रमा पागे यांची त्‍यांच्‍या गिरीभ्रमणाच्‍या अनुभवावि षयी विनया मेहंरळे यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.श्रीपाद जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – हषिकेश बडवे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – जरा हटके अभ्‍यासक्रमांसाठी प्रवेश घेताना घ्‍यायची काळजी या विषयी प्रा.मनोज गोखले यांच्‍याशी रूद्राणी नाईक आणि  दिशा देशपांडे यांनी केलेली बातचीत
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – संगीज भजन – दादाभाऊ तांबे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – हिंदी  गीत – कवि – ज्‍योत्‍स्‍ना अस्‍थाना, संगीत – कृष्‍णा गांगुली  
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – सायली कुलकर्णी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार, खरीप हंगामात तूर पिकाचं लागवड तंत्रज्ञान - डॉ. दत्‍तात्रय लाड
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – विजय आवळे
रा.9.30 वा.
संवाद - सुप्रसिध्‍द चित्रकार आणि लेखक सुभाष अवचट यांची स्‍वानंद  बेदरकर यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश –
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – पं.अजय पोहोनकर – गायन


No comments:

Post a Comment