Thursday, 17 May 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 19/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –  शनि वज्रपंजर कवच – सतीश आघरकर, चिंतन – उषा शरद साने  नियम आणि अपवाद
. 6.40 वा.
उत्‍तम शेती – आलं लागवडीची तयारी
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – केसांचे आरोग्‍य – ले.डॉ.प्रदिप महाजन
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – हवामानातील बदल आणि पर्यावरण – डॉ.प्रियदर्शनी कर्वे
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 व दु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स. 8.45 वा.
कौटुंबिक मालिका – मस्‍त चाललंय- लेखिका आणि सा.क.डॉ. प्रतिमा जगताप,  सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि रोहिणी केस्‍ते 
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा पणशीकर – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - बरकत अली खान – उपशास्‍त्रीय
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) – ग्रामीण महिलांचे आहार आणि आरोग्‍य या विषयी डॉ.प्राची गानु यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत 
दु.1.00 वा. 
 फोन इन लोभ असावा – सा.क.डॉ.प्रतिमा जगताप
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - बुलढाणा
दु.2.30 वा.
बालोद्यान – माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी  विद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांना केलेले अभिवाचन
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावणारी कार्यक्रम मालिका – विषय – भावनांची हाताळणी मार्गदर्शन – डॉ.वैशाली देशमुख
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - एकतारी भजन – नंदू गायकवाड  आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अल्‍लाउद्दीन खान साहेब – सरोद वादन 
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार – हवामानावर आधारित उन्‍हाळी पिकांसाठी पाण्‍याचं नियोजन या विषयी डॉ.शिरीष खेडीकर हवामानशास्‍त्रज्ञ कृषी हवामान विज्ञान विभाग यांच्‍या सोबत सोनाली गोगले हिने केलेली बातचीत   - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम – शीतल लिमये
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.प्रभाकर धाकडे – व्‍हायोलिन वादन

No comments:

Post a Comment