Friday, 18 May 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 21/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – शिवतांडव स्‍तोत्र – रामदास कामत, चिंतन – उषा शरद साने – निश्चिदार्था विरमानी धीरा
स.06.40  वा.
उत्‍तम शेती – कांदा पीक सल्‍ला
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य – केसांचे आरोग्‍य – ले.डॉ.प्रदिप महाजन
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – हवामानातील बदल आणि पर्यावरण – डॉ.प्रियदर्शनी कर्वे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा – मान्‍सूनचा प्रवास या विषयी मयुरेश प्रभुणे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत 
स.9.00,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – नाटक माध्‍यमातील स्‍त्री प्रतिमा या विषयी अभिनेत्री रेखा ठाकुर यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत 
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
सायं.5.30वा.
युववाणी –  सेवाव्रती या सदरात
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  गोंधळी गीत – सचीन  गोविंद काटे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  
सायं.7.15 वा.
चित्रपट संगीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार , खरीप बाजरीची सुधारित लागवड – माहिती – प्रा.अब्‍दुल अजीज रज्‍जाक शेख
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – वैशाली देशपांडे
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा .
नाटक – अचानक लेखिका – विनया खडपेकर,  सा.कर्त्‍या -  गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  

No comments:

Post a Comment