Friday, 18 May 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 22/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –सारस्‍वती सूक्‍त – वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास गुरूजी आणि सहकारी ,  चिंतन – डॉ.अपर्णा अशोक साबणे – मनोवृत्‍ती
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  गादी वाफ्यावर आले लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – केसांचे आरोग्‍य – ले. डॉ.प्रदिप महाजन
स.6.50 वदु.1.55.
 नातं निसर्गाशी – हवामानातील बदल आणि पर्यावरण – डॉ. प्रियदर्शनी कर्वे
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40 वा.  
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम –
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) – रक्‍त अल्‍पता आणि हार्मोनल इंम्‍बॅलेन्‍स या विषयी स्‍त्रीरोग तज्ञ डॉ.मंदार रानडे यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत,छोटीशी आशा – ले.कल्‍पना देशपांडे  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
सायं.5.30 वा.
युववाणी – तारुण्‍यभान – निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – भिमाजी पायमोडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – उन्‍हाळी सुट्टयांतील सृजनशील आणि आनंदायी उपक्रम – संवाद ले.प्रा. रेश्‍मा आदलिंग, सह – प्रवीण कुलकर्णी ि- ाब ीरोग ज
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – हरीश दळवी
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, पावसाळया पूर्वी विद्युत उपकरणांची घ्‍यावयाची काळजी – माहिती – प्रा.ममता पटवर्धन
रा.8.15 वा.
वार्ताचित्र – समाचार विभाग
रा.8.35 वा.
मिश्र संगीत 
रा. 9.30 वा.
साहित्‍य सौरभ – वाचकांशी हितगुज – साहित्‍याचा रसस्‍वाद या विषयी भारत सासणे यांचं भाषण, कलिंन्‍दी पराडकर यांच्‍या कविता वाचकस्‍वर   
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत –उ.अली अकबर खान – सरोदवादन




No comments:

Post a Comment