Friday, 11 May 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर दिनांक 15/05/2018 चे विशेष कार्यक्रम मंगळवार
स.06.05वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – शाकंभरी स्‍तोत्र – कविता खरवंडीकर, चिंतन – रमेश इनामदार – स्‍वामी विवेकानंदांचे विचार  
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – 
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – महिलांचे आरोग्‍य – वैद्य – मीरा ठाकुर  
स.6.50 वदु.1.55.
 नातं निसर्गाशी – बांबू लागवड – राहूल पाटिल
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40 वा.  
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम – अंतरराष्‍ट्रीय कुटुंब दिना निमित्‍त फॅमीली प्‍लॅनींग असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे च्‍या मेडिकल ऑफिसर डॉ.मिनल धर्माधिकारी यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.30 वा.
आलाप – पं.जितेंद्र अभिषेकी – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) – गरोदपणातील आहार पथ्‍य आणि व्‍यायाम – या विषयी – अनुजा किनीकर यांनी सांगितलेली माहिती, घर आणि संस्‍कार या विषयी आधारित बाह्य ध्‍वनीमुद्रणावर आधारित कार्यक्रम – सा.क. गीताजंली वैंशपायन  
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मोहन शाम शर्मा – पखवाज वादन, पं.उल्‍हास बापट – संतुर –काफी टप्‍पा
सायं.5.30 वा.
युववाणी – तारुण्‍यभान – निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर मालिका, करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी 
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भारूड – सुभाष हरीभाऊ थोरवे  आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – आपल्‍या परिसरातील रोजच्‍या वापरातील वनस्‍पती आणि त्‍यांचे उपयोग, या वि षयावर प्रा. सूर्यकांत धर्माजी सकटे यांनी सांगितलेली माहिती
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी  - मधुवंती दांडेकर
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषीसाठी सौर ऊर्जा – ममता पटवर्धन, शहरी शेती – मीना दरेकर
रा.8.35 वा.
मिश्र संगीत 
रा. 9.30 वा.
एैलतीर पैलतीर –  महाराष्‍ट्र शासनाचा शिव छत्रपती क्रिडा जीवनगौरव पुरस्‍कार प्राप्‍त डॉ. अरूण दातार यांची डॉ.प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद – सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.ब्रिजनारायण – सरोदवादन

No comments:

Post a Comment