Friday, 11 May 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 14/05/2018 चे विशेष कार्यक्रम    
स.06.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – शिवमानसपुजा – शर्वरी लेले आणि सहकारी, चिंतन – रमेश इनामदार – रामकृष्‍ण परमहंस
स.06.40  वा.
उत्‍तम शेती –
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य – माणसिक ताण आणि आयुर्वेदीक उपचार – वैद्य – मीरा ठाकुर
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – बांबू लागवड – राहूल पाटिल 
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा – इस्‍मत चुगताई यांच्‍या आत्‍म‍चरित्रातील भागाचं आरती तिवारी यांनी केलेलं अभिवाचन 
स.9.00,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – राजेंद्र प्रसन्‍ना - बासरी वादन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – बदलतं पालकत्‍व या विषयी ऋचा देव यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत 
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – यशवंत लक्ष्‍मण जाधव – सुंद्रीवादन
सायं.5.30वा.
युववाणी –  इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना घ्‍यावयाची काळजी या विषयी प्रा.मनोज गोखले यांची रुद्राणी नाईक हिनी घेतलेली मुलाखत 
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  संगीत भजन – पोपटराव वाळुंज आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत 
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार , निरोगी जनावरे – यशस्‍वीदुग्‍ध उत्‍पादनांची गुरू किल्‍ली मुलाखत – डॉ.राजेंद्र शिवाजी घाडगे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – मयुर महाजन
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा .
नाटक – टेशन लेखन – योगेश सोमण सा.क. गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - शिवानंद पाटील – शा.गायन

No comments:

Post a Comment