Thursday, 10 May 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 13/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – ऋग्‍वेदातील उषासूक्‍त – वेदमुर्ती प्र.ना.दंडगे गुरूजी आणि सहकारी, चिंतन- रमेश इनामदार – स्‍वामी विवेकानंद
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – 
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  जंतु संसर्ग – ले/डॉ. दाक्षायणी पंडित
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – बांबू लागवड – राहूल पाटील
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – प्रसाद कुलकर्णी
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – कुसूमाग्रज – संगीतकार आणि गायक कलाकार  – गजानन वाटवे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका उद्याच्‍या सृष्‍टी साठी- शाश्‍वत विकास या विषयीच्‍या  मालिकेचा 50  विषय – आपत्‍ती आणि पूर्वसूचना,अनुवाद – डॉ.तनुजा कुलकर्णी, सा.क.गौरी लागू, गीत – डॉ. महेश केळुस्‍कर, संगीत – मिलिंद गुणे,
स.10.30 वा.
मराठी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – विषय – आजोळच्‍या आठवणी
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नागपूर
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – नाविकांचे बंड – अजित अभ्‍यंकर – निवेदन – वेदांगी कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी –
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – सुनंदा राहींज आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गीत – उर्जा मुजुमदार – हिंदी सुगम
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – योगेश आगरकर
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन- सा.क. – दिपक शंकर रास्‍ते आ.वि. सुपुत्र संसारी – नाभाग चरित्र
रा.8.15 वा.
नाट्यसंगीत
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा –  श्रुती गोगले – गायन

No comments:

Post a Comment