Wednesday, 9 May 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 11/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – देवी स्‍त्रोत – समूहस्‍वर, चिंतन- ले/वा. रेणू गावस्‍कर .व्‍यसन हा आजार आहे
स.6.40 वा.
उत्‍तम शेती 
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – जंतूसंसर्ग- डॉ.दाक्षीयाणी पंडित
स.6.50व दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – पर्यावरण विषयक वेब साईट - मंदार दातार
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा. व दु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत कथा बीजगुण : डॉ. आशा गुर्जर
स.9.00 व सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
समन्वित कार्यक्रम – राष्‍ट्रीय तंत्रज्ञान दिना निमित्‍त – रुपक स्‍वच्‍छतेचा मंत्र आधुनिकतेचं तंत्र’, लेखन – वैशाली जाधव, निवेदन – प्रसाद कुलकर्णी, अंजली लाळे, सा.क – गौरव शिंपी
स.10.00 वा.
भावगीत
स.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’ भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ , सा.क.डॉ.प्रतिमा जगताप, व्‍यक्‍तीमत्‍व आणि वेशभूषा या विषयावर रिझवान कश्‍यप यांची गीतांजली वैशंपायन यांनी घेतलेली मुलाखत
दु. 1.00 वा.
चित्रपट संगीत
दु.1.30 वा.
मराठी में समाचार
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – ठाणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उदय भवाळकर – धृपद गायन 
सायं.5.30वा.
युववाणी – थिएटर कॉर्नर या सदरात माझी एकांकीका या मालेत भूमिका या एकांकिकेचा लेखक चिन्‍मय पटवर्धन यांच्‍याशी स्‍नेहा पुणेकर हीनी केलेली बातचीत
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – वेणूबाई रामा जानराव आणि सहकारी – संगीत भजन
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ – हिंदी गीत – कवि – ज्‍योत्‍सना अस्‍थाना – संगीत – कृष्‍णा गांगुली
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – गिरीश जोशी
सायं. 7.30  वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, लसणाचे विक्रमीउत्‍पादन घेणारे शेतकरी विष्‍णू रामचंद्र जेरे मुलाखत घेतली सोनाली गोगले, कृषी हवामान सूचना
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – आरती ठाकुर
रा.9.30 वा.
राज्‍यस्‍तरीय  प्रसारण
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी जोत्‍स्‍ना भोळे – गायन

No comments:

Post a Comment