Tuesday, 12 June 2018


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 15/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी , चिंतन- निसर्ग आणि माणूस – डॉ.अनुपमा क्षीरसागर
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  – भात पिकांतील चार सुत्री लागवड आणि तंत्रज्ञान
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – निरोगी व्‍यक्तिमत्‍तव – डॉ.अलका वाडकर
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती –
स.9.00 व सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विजय बक्षी – (शा.गायन)
स.10.00 वा.
भावगीत
स.11.00 वा.  
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’ भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ , सा.क.डॉ.प्रतिमा जगताप, स्‍वच्‍छतेवर आधारित लघु नाटिका – लेखन – स्‍वाती फडके, ज्‍योती देवळालीकर यांचं काव्‍यवाचन
दु.1.30 वा.
मराठी में समाचार
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नांदेड
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – आफ्रिका – अनिल दामले
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.श्रीधर पार्सेकर - वायोलिन
सायं.5.30वा.
युववाणी –
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – देवीची गाणी – शैलजा दामोदर अकोलकर आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ – उडिया भाषेतील गीत – चेन्‍नु नमा धरे – कवि – कालिदीचरण पाणिग्रही  
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – देवयानी सहस्‍त्रबुध्‍दे
सायं. 7.30  वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, कृषी हवामान सूचना
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत  - वैशाली अलुरकर
रा.9.30 वा.
चार साल मोदी सरकार
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शिवानंद पाटील – गायन

No comments:

Post a Comment