Thursday, 14 June 2018

 378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 16/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी, चिंतन – निसर्गामुळे बहरणारे मानवी जीवन – डॉ.अनुपमा क्षीरसागर
. 6.40 वा.
उत्‍तम शेती – तूर पेरणी
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – निरोगी व्‍यक्तिमत्‍त्‍व – डॉ.अलका वाडकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – आफ्रिका – अनिल दामले
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
आवर्जुन जावं असं काही
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले – मुकुंद टाकसाळे, सा.कर्त्‍या - गौरी लागू, शिर्षक गीत – गोपाळ आवटी, संगीत – सचिन इंगळे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.लक्ष्‍मी शंकर – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - पं.राम मराठे – काफी होरी, रसुलनबाई – दादरा
.11.35 वा.
अखिल भारतीय मराठी नाट्यसंम्‍मेलनाच्‍या दुस-या आणि तिस-या दिवसाच्‍या  कार्यक्रमावर आधारित आकाशवाणी वृत्‍तांत
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) – ग्रामीण स्‍त्रीयांचे आजार, आहारातील बदल आणि घरगुती उपचार या विषयी डॉ. प्राची लेले गानू यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत   
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - परभणी
दु.2.30 वा.
बालोद्यान  - विविध गुणदर्शन कार्यक्रम  
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावणारी कार्यक्रम मालिका – विषय – जरूरत कह चैन ?, मार्गदर्शन – निखिल वाळकीकर
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - संगीत भजन – विकास बापूराव दरवडे  आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.वसंतराव रानडे- वायोलिन वादन, पं.मल्लिकार्जून मन्‍सूर – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार- पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम – गझल – मंगेश आफडे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – पं.उमाकांत – रमाकांत गुंदेचा – बंधु – धृपद/धमार





No comments:

Post a Comment