Thursday, 14 June 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 17/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – ऋग्‍वेदातील उषासुक्‍त – वे.मूप्र.ना.दंडगे आणि सहकारी, चिंतन – शिक्षक कसा असावा – सुधा पटवर्धन
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  सकस चा-यासाठी मका, जवारी, नेपियर गवत
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  निरेागी व्‍यक्तिमत्‍व – डॉ. अलका वाडकर
स.6.50 व दु.1.55वा  
नातं निसर्गाशी – पावसाळा आणि जीवसृष्‍टी – सुषमा थत्‍ते
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – गौरव शिंपी
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत (स्‍पॉन्‍सरशिप)
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – वंदना विटणकर – संगीत – श्रीनिवास केसकर, गायक – कलाकार – अनुराधा मराठे 
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – किशोरी आमोणकर
स.10.30 वा.
मराठी गझल
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –– माझ्या पाल्‍याचा शाळेतील पहिला दिवस – सा.कर्त्‍या – गौरी पत्‍की
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – पुणे
दु.2.30 वा.
बालोद्यान – गाथा स्‍वातंत्र्याची – गांधी कथा – नितीन शास्‍त्री
सायं.5.30 वा.
युववाणी –  शब्‍दगंध  , स्‍वरभेट
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – लक्ष्‍मण दगडू धायगूडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – घरोघरी मारामारी – लेखन – सूर्यकांत तावडे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन- सा.क. – बाजीराव काशिनाथ दिक्षित आणि सहकारी – वारकरी सांप्रदायिक किर्तन
रा.8.15 वा.
नाट्यसंगीत
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा –  नंदा अभिराम – बासरी वादन

No comments:

Post a Comment