Monday, 18 June 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 21/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – दत्‍तात्रेय स्‍तोत्र - अपर्णा नेने, चिंतन – डॉ.यशवंत पाटणे – ज्ञानाचे महत्‍तव
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती –  ज्‍वारीची पेरणी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.जयश्री तोडकर – स्‍थुलपणा
स.6.50व दु.1.55
नातं निसर्गाशी – पूर भौगालिक परिणाम – प्रा.इरावती नलावडे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – (भावधारा )
स.8.45 वा.
भाषण विभाग – आंतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्‍त योग शिक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर्णा कुलकर्णी यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत 
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍ताद डागर बंधू –धृपदगायन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त भूमी या  कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ प्रतिमा जगताप, डॉ.संजीव मंगरूळकर  यांची कथा उपरामृणालिनी , कानिटकर, जोशी यांच काव्‍यवाचन
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वर्षा तेंडुलकर – गायन 
सायं. 5.30 वा.
युववाणी – आंतरराष्‍ट्रीय योग दिनाच्‍या निमित्‍त – आधुनिकयुग, युवक आणि योग या विषयी 5 जून रोजी आमंत्रित युवक मित्रांसमोर झालेल्‍या कार्यक्रमात गुरूवर्य दादा जोशी आणि डॉ. शितल चोपडे यांनी केलेलं मार्गदर्शन
सा.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या – भिमराव बनसोडे आणि सहकारी
सा.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – कामगार आणि कायदा या मालेत कामगार संघटनांचा कायदा या विषयी अॅड.जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
सा.7.15  वा.
माझे घर माझे शेत – लाईव्‍ह – फोन इन कार्यक्रम – विषय – पावसासळयात पशूधनाची घ्‍यावयाची काळजी तज्ञ : डॉ. महेश रांगणेकर (सूत्रसंचालन – अनिलकुमार पिंगळे)
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – मयूर महाजन
रा.9.30 वा.
चार साल मोदी सरकार
रा.10.00 वा.
आपली आवड – सा.क. प्रसाद कुलकर्णी
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.पदमा तळवळकर – गायन, वि.पदमा तळवळकर – ठुमरी पिलू




No comments:

Post a Comment