Wednesday, 20 June 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 22/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी- अस्‍यवामीय स्‍तोत्र – वेदमूर्ति प्र.ना.दंडगे आणि सहकारी, चिंतन- डॉ.यशवंत पाटणे – वाचनाचे महत्‍व ग्रंथाचे महत्‍व
स.6.40 वा.
उत्‍तम शेती  – हुमणी अळीचं नियंत्रण
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थूलपणा – डॉ.जयश्री तोडकर
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – पूर भौगोलिक परिणाम – प्रा.इरावती नलावडे 
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती –
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत –
स.10.00 वा.
भावगीत
स.11.00 वा. 
चित्रपट संगीत
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त ‘’ भूमी’’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – सा.क.डॉ.प्रतिमा जगताप, डॉ.अंजली दीक्षित आयांनो मुली सांभाळा – ललित लेख, सुहासिनी येवलेकर – काव्‍यवाचन
दु. 1.00 वा.    
चित्रपट संगीत
दु.1.30 वा.
मराठी में समाचार
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – यवतमाळ
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अश्विनी मोडक – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – आंतररराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त आधुनिक युग, युवक आणि योग या विषयावर 5 जून रोजी आमंत्रित युव‍क मित्रांसमोर झालेल्‍या कार्यक्रमात योगगुरू  दादा जोशी आणि डॉ.शीतल चोपडे यांनी केलेलं मार्ग दर्शन
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - कुमार गवराप्‍पा कोळी आणि सहकारी
सायं.6.30वा.
वृंदगान पाठ – उडिया भाषेतील गीत – चेन्‍नु नमा धरे – कवि – कालिदीचरण पाणिग्रही 
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – योगेश आघरकर
सायं. 7.30  वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, कृषी हवामान सूचना
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत  - बिल्‍वा द्रविड
रा.9.30 वा.
चार साल मोदी सरकार
रा.10.00वा.
हिंदी कार्यक्रम - कलश – प्रेम भावना के विविध रंग – वार्ता – डॉ.गोपालचंद्र मुजुमदार, फॅमिली डॉक्‍टर और उसकी सफलता – भेटवार्ता – डॉ.गिरीष कामत
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.वसंतराव देशपांडे – गायन

No comments:

Post a Comment