Friday, 22 June 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 23/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी – गीर्वाणवाणी  - हनुमान पंचरत्‍नम - अनिता लिमये  
. 6.40 वा.
उत्‍तम शेती –  डाळिंब पीक सल्‍ला
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍तनपानाचे महत्‍व – डॉ. ज्योत्‍सना पडळकर – भाग – 1
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पूर – भोगोलिक परिणाम – प्रा. इरावती नलावडे – भाग – 3
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
आवर्जुन जावं असं काही
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले – मुकुंद टाकसाळे, सा.कर्त्‍या - गौरी लागू, शिर्षक गीत – गोपाळ आवटी, संगीत – सचिन इंगळे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अश्र्विनी मोरघोडे – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - वि. सिध्‍देवरी देवी – खमाज ठुमरी
.11.35 वा.
मा. उपराष्‍ट्रपती  वेंकय्या नायडु यांच्‍या पुणे आणि बारामती भेटीवर आधारीत आकाशवाणी वृत्‍तांत
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.  गौरी लागू
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - रत्‍नागिरी
दु.2.30 वा.
बालोद्यान  - बालनाटय सुरीतली  मजा – प्रकाश पारखी
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावणारी कार्यक्रम मालिका –  भाग – 12 - विषय – जिम्‍मेदारीयॉं और अधिकार – कानून के दायरे में , मार्गदर्शन – डॉ वैशाली देशमुख
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  - संगीत भजन – परबत – कोंडिबा काळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न  सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदशन करणारी मालिका – शेतशिवार – भाग 31 वा 
- पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम – गझल – अश्‍लेषा सालपेकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –

No comments:

Post a Comment