Friday, 6 July 2018

378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 09/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –शिवमानस पूजा – शर्वरी लेले आणि सहकारी, चिंतन – जगण्‍याची उदात्‍त उपासना
स.06.40  वा.
उत्‍तम शेती –  काटेकोर व्‍यवस्‍थापनातून कायदेशीर दुग्‍ध व्‍यवसाय
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य –  डॉ.अलका वाडकर – वाचन क्षमता   
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – भविष्‍यातील अन्‍नटंचाई – डॉ.क.कृ.क्षीरसागर
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा – डावखु-या मुलांसाठी काम करणा-या बिपिनचंद्र चौगुले आणि पालक अलोलिका पुरंदरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.05,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – मिलिंद तुळाणकर – जलतरंगवादन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – बंगाली पाककृती जयश्री कुबेर यांच्‍याशी गौरी  पत्‍की यांनी केलेली बातचीत, उषा कुमारी यांचं काव्‍यवाचन
दु.1.05.वा
खुलं आकाश – मालिका – कला दर्पण (आकाशवाणी – जळगाव  )
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा पणशीकर – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  मालिका – फर्स्‍ट इम्पेशन – विषय – देहबोली- मार्गदर्शक – डॉ.अंजली पेंडसे
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  संगीत भजन – दादाभाऊ तांबे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – विदुषी सुहासिनी कोरटकर आणि लता देव – मिश्र ठुमरी, विदुषी सिध्‍देश्‍वरी देवी – भैरवी दादरा
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – आरती ठाकुर
रा.9.30 वा .
नाटक – ‘’ कार्पोरेट’’- ले.सुनिल गोडसे सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. प्रज्ञा कळसकर
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उस्‍मान खान – सतारवादन
                                                                                                                                    

No comments:

Post a Comment