Thursday, 5 July 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 08/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –इंद्रसुक्‍त - परशुराम बापट आणि सहकारी,चिंतन – डॉ.प्र.चि.शेजवलकर – आध्‍यात्‍माचे महत्‍व 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  आधुनिक जिवनशैली आणि आहार – डॉ.अंजली केळकर
स.6.50 व दु.1.55वा 
नातं निसर्गाशी – भविष्‍यातील अन्‍नटंचाई – डॉ.क.कृ.क्षीरसागर
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – नयन पवार
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – रमण रणदिवे – संगीत – विजय याकोब पवार , गायिका – प्रज्ञा देशपाण्डे, सा.क.किशोर खडकीकर
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – पं.सूयकांत खळदकर – सुंद्री वादन
स.10.30 वा.
मराठी गझल
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्‍यवरांच्‍या पसंतीची गाणी आणि गप्‍पांची सुरेल मैफल – ज्‍येष्‍ठ अभिनेत्री रोहिणी हंट्टंगडी सा.क. संजय भुजबळ 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम ––  सा.क.गौरी पत्‍की
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – चंद्रपूर
दु.2.30 वा.
बालोद्यान –
सायं.5.30 वा.
युववाणी – एक प्रेरणादायी उडी – स्‍वातंत्र्यवीर 1910 साली मार्सेल्‍स बंदरात मारलेल्‍या उडी विषयी चर्चा – सहभाग – ईश्‍वरी तांबे, देवदत्‍त भिंगारकर, मंदार वझे
सायं.6.00 ते6.10 , 6.10ते6.15 , सायं.7.10ते रा.8.00, 8.15 ते8.42, 9.15½ते 10.00 किंवा खेळसंपेपर्यंत
ब्रिस्‍टल कौंटी ग्राउंड ब्रिस्‍टल इंग्‍लंड इथे भारत आणि इंग्‍लंड संघा दरम्‍यान खेळल्‍या जाणा-या तिस-या टी – 20 क्रिकेट सामन्याचे हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment