Monday, 9 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी राम चरित रामस्‍तुती - मधुसुदन कानेटकर, चिंतन – उर्मिला अराणके – वैचारिक भावनिक प्रदूषण 
स.06.35  वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.अलका वाडकर – स्‍वमनता
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - चाफा – प्रा.हेमा साने
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक बातम्‍या  
स.7.40.वा.
पायी वारी पंढरीची – आषाढी वारीचा दैनिक वृत्‍तांत
स.08.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – या मालिकेअंतर्गत – विशेष कार्यक्रम  ‘’आम्‍ही वारकरी’’ जनिजमृताचंटकम्र
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – यादवराज फड – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सहज सुचलं म्‍हणून मैत्री – सहभाग – स्‍वराली गोखले, प्राजक्‍ता खोडवे, सौंदर्य तज्ञ – सुवर्णा गुगळे यांची मुलाखत
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – ठाणे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शेखर बोरकर – सरोदवादन
सायं.5.30 वा.
युववाणी – थिएटर कॉर्नर या सदरात माझी एकांकिका या मालेत खेळ या एकांकिकेच्‍या लेखिका मुक्‍ता बाम आणि धनश्री जोशी यांच्‍याशी स्‍नेंहा पुणेकर हिनी केलेली बातचीत - ‍ेगतम046 लगावकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – अंकुश डोंगरे आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम  - दिपा मालवणकर
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका - शेतशिवार, पेरूची  अतिघन लागवड – माहिती डॉ.अनिल कांबळे
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक लोकसंख्‍या दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम –सा.क.नम्रता फालके (आकाशवाणी – औरंगाबाद)
रा. 9.30 वा.
फोन इन जनसंवाद -
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – नेहा वैशंपायन
रा.10.30 वा.
आलाप – विदुषी जोत्‍स्‍ना भोळे - गायन

No comments:

Post a Comment