Wednesday, 11 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 13/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन -  गीर्वाणवाणी – सरस्‍वती सूक्‍त - वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास गुरूजी आणि विद्यार्थी , चिंतन –  उर्मिला अराणके – आध्‍यात्मिक जीवन
स.6.40
उत्‍तम शेती –
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  – डॉ. विद्या पाटील – विषय – एडस्
स.6.50वा.व दु.1.55
नातं निसर्गाशी – चाफा – प्रा.हेमा साने
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत
स.8.40वदु.1.55
आवर्जुन जावं असं काही
स.8.45 वा.
गीर्वाणभारती  -
स.9.00वसायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
समन्‍वीत कार्यक्रम – महाकवी कालीदास दिना निमित्‍त दिपस्‍तंभ ले.डॉ.भाग्यलता पाटसकर सा.क. किशोर खडकीकर
स.10.00 वा.
भावगीत
स. 10.35 वा.
एक कलाकार
दु.12.00वा.
स्‍नेहबंध –
दु.2.15 वा.
गांधी वंदना – ले.डॉ. कुमार सप्‍तर्षी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अनुराधा पाल – तबला वादन
सायं.5.30वा.
युववाणी – माझं व्‍यासपीठ – यासदरात स्‍वच्‍छता या विषयी वैशाली जाधव हिचं मनोगत
सायं6.15 वा. 
लोकसंगीत – संगीत भजन – मधुकर दिक्षीत आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
वृंदगान पाठ – तामिळ गीत – कवि – पुरिया स्‍वामी थुरन
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – सायली शेल्‍लीकेरी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेत‍शिवार, कृषी हवामान सूचना
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत
रा.9.30 वा.
संवाद – विद्यापीठांपुढील आव्‍हान – डॉ.प्रा.शिवाजीराव भोसले यांची गोपाळ आवटी आणि डॉ. सुभाष देव यांनी घेतलेली मुलाखत

No comments:

Post a Comment