Thursday, 12 July 2018







378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 15/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – सौरसुक्‍त – वेदमूर्ति.प्र.ना.दंडगे आणि सहकारी ,चिंतन – डॉ.भि.ना.दहातोंडे – मानवीजीवनाचा अर्थ 
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – 
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –  डॉ. विद्या पाटील – विषय – एडस्
स.6.50 व दु.1.55वा 
नातं निसर्गाशी –
स. 7.00 वा.
आजचा विचार 
स.7.25 वा.
 सुप्रभात – सा.क. – गौरी लागू
स.7.40 वा.
भावधारा – सुगम संगीत
स.8.45 वा.
स्‍वरचित्र – गीत – रमण रणदिवे – संगीत – विजय याकोन पवार , गायिका – प्रज्ञा देशपाण्डे, सा.क.किशोर खडकीकर
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – उस्‍ताद डागर बंधु – धृपदगायन
स.10.30 वा.
मराठी गझल
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्‍या  पसंतीची गाणी आणि गप्‍पांची सुरेल मैफल – ज्‍येष्‍ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –  विषय – माझी हरवलेली छत्री – सा..मानसी ठाकुर
दु. 1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नांदेड 
दु.2.30 वा.
बालोद्यान –
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – विषय – राग सा.कर्ती  – गौरी छत्रे, स्‍वरभेट – नूतन परब – शा.गायन
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – मनोहर गंगाराम सुतार आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य  - 
रा.7.15 वा.
विधी मंडळ कामकाजाचं साप्‍ताहिक समालोचन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कीर्तन-
रा.8.15 वा.
नाट्य संगीत
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा –  शिवदास चक्रवर्ती – सरोद वादन

No comments:

Post a Comment