Friday, 3 August 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 06/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
प्रभातवंदन – गीर्वाणवाणी – शिवमानसपूजा – शर्वरी लेले आणि सहकारी, चिंतन – डॉ अनुपमा क्षीरसागर
स.06.40  व दू.1.45वा.
उत्‍तम शेती –  भाजीपाल्‍यातील विषाणुजन्‍य भूरी, करपा रोग
स.8.45 वा.
परिक्रमा – आरोग्‍य भारतीच्‍या डॉ अरूणा चाफेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – E-NAMElectronic Agriculture Market - सा.क. राजेंद्रकुमार घाटगे, सहभाग – बाळासाहेब जयराम देशमुख, मुख्‍य प्रशासक, कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, पुणे
दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – 1. जर्मन भाषा अभ्‍यासक – अनुवादक – अलौकिका पुरंदरे यांची मुलाखत, 2. कथा
दु.2.30 वा.
आलाप- पं.सुखदेव आणि कैलाश पवार – धृपदगायन, सिद्राम जाधव आणि सहकारी – सुंद्रीवादन
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय गायन – विदुषी कोयल दासगुप्‍ता – खमाज ठुमरी, विदुषी ज्‍योत्‍स्‍ना भोळे – भैरवी होरी
सायं.7.15 वा.
समन्वित कार्यक्रम – दिशा विकासाची – केंद्र सरकारच्‍या विकास योजनांवर आधारित कार्यक्रम – बेटी बचाओ बेटी पढाओ – सहभाग – ज्‍योती परिहार, उपशिक्षणाधिकारी जिल्‍हा परिषद पुणे,सा.क. राजेंद्रकुमार घाटगे  
सायं. 7.30वा.
माझे घर माझे शेत – 1.शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार, 2.ऑगस्‍ट महिन्‍यामध्‍ये करावयाची शेतीची काम – माहिती – प्रा.रामभाऊ हंकारे
रा.9.30 वा.
भाषणांचा अखिल भारतीय कार्यक्रम – मुलाखतींवर आधारित कार्यक्रम – करोया मरो
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद–  सा.क. वीणा भावे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – विदुषी मंजिरी आलेगावकर

No comments:

Post a Comment