Friday, 3 August 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 07/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –  देव्‍यापराध क्षमापन स्‍तोत्र – पं.त्र्यंबकराव जानोरीकर, चिंतन – डॉ अनुपमा क्षीरसागर
स.6.40व दु.1.45वा
उत्‍तम शेती –  लिंबूवर्गीय फळ पीकातील किड रोग नियंत्रणं
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – वर्षा ऋतुमधील दिनचर्या – वैद्य शैलेश गुजर
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या – केंद्र सरकारच्‍या महत्‍वपूर्ण कल्‍याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मातृसुरक्षा योजना – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे, सहभाग – डॉ संजीव कुमार जाधव, ए.डी.एच.ओ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – 1.स्त्रियांसाठी महत्‍वाचा आरोग्‍य विषयक चाचण्‍या – डॉ अश्विनी कुलकर्णी, 2.कथा – इच्‍छा– शचि पाटणकर
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – देवेंद्र पचंगे यानी सादर केलेला कार्यक्रम
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन – कल्‍याण गायकवाड
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सुचना, 2. खरीप हंगामातील पीकांचं बिजोत्‍पादन घेताना घ्‍यावयावी काळजी डॉ दत्‍तात्रय लाड – माहिती, 3. माती परिक्षण आणि फायदे –माहिती – राहूल घाडगे
रा.10.30 वा.
आलाप- शास्‍त्रीय गायन – धनंजय दैठणकर

No comments:

Post a Comment