Sunday, 5 August 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 08/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी हरिशरणाष्‍टकम् – कविता खरवंडीकर , चिंतन – सुप्रिया  जोशी – परमार्थ आणि समाजसेवा या बाबत समर्थांचे विचार
स.06.35 व दु.1.45  
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषि सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – गवती चहा – वैद्य शैलेश गुजर
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - त्‍सुनामी आणि वनस्‍पती – डॉ.प्रकाश दिवाकर
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – पेट्रोल पंपावर सेवा देणा-या बंधू भगिनींच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम – निवेदन- वैशाली जाधव, सा.क. तेजश्री कांबळे जनिजमृताचंटकम्र
स.9.15 वा.
‘’वाटा विकासाच्‍या ‘’  केंद्र शासनाच्‍या महत्‍वपूर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मातृ सुरक्षा योजना – सहभाग – डॉ. संजीवकुमार जाधव, सा.क. राजेंद्रकुमार घाडगे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.अजय चक्रवर्ती – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – मेघ मल्‍हार – पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशी गप्‍पा – संशोधकांच्‍या नजरेतुन पावसाळा – गरवारे कॉलेजचे प्राणि शास्‍त्र विभाग प्रमुख प्रा.आनंद पाध्‍ये यांच्‍याशी गप्‍पा गोष्‍टी - ‍ेगतम046 लगावकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – वसंतराव नारायणगाव नाळे आणि सहकारी
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, कांदा साठवणीतील कीड आणि रोग व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ. सुरेश जनार्दन गावंडे
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – शैलेश परांजपे



No comments:

Post a Comment