Sunday, 23 September 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 26/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – वाढत्‍या वयातील मुलांचा व्‍यायाम – डॉ. प्रमोद जोग
स.6.50 वा
नातं निसर्गाशी   - गवतांचे प्रकार – डॉ. कांचनगंगा गंधे
स.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत – विदुषी लक्ष्‍मी शंकर – गायन
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – शैक्षणिक अभ्‍यासक्रम एक नवा दृष्टिकोन
सायं.4.30 से 6.00
सायं.6.15 से 6.58
रा.7.10 से 8.00
रा. 8.15 से 8.43
रा.9.30 से 11.00
रा. 11.10 ते 1.30
किंवा खेळ संपेपर्यंत
आशिया कप 2018 च्‍या एक दिवसीय आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट सामन्‍याचं बी आणि डी अबु दाबी इथे खेळल्‍या जात असलेल्‍या सामन्‍याचे हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment