Monday, 24 September 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 2709/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – कांदा लसूण पीकं सल्‍ला  
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या -  केंद्र शासनाच्‍या विविध कल्‍याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍यासंदर्भात विविध योजना – सहभाग – श्री.विजय घावटे, सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  प्रायोजित कार्यक्रम – निर्भिड सा-या बना ग, एकटीनं कन्‍याकुमारी ते लेह हा सायक‍ल प्रवास केलेल्‍या वासंती जोशी यांची मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – सुहास व्‍यास – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युन्‍ड फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. दिशा जोशी  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – रुद्रमणी मिठारी आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – महात्‍मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्‍वनाथ यांच्‍याशी भच्‍या टेकाम यांनी केलेली बातचीत  
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक पर्यटन दिवस – पानगळीच्‍या वनातील व्याघ्र दर्शन – ले. रवी जवळे, सा.क. मीनल पाठरावे  
रा.9.30 वा.
अखिल भारतीय नाटकोंका कार्यक्रम – ‘’ शंभर टक्‍के बुदवंतराय’’ मुळ कोकणी लेखिका – ज्‍योती कुनकोलिकर , सा.क. गौरी लागू

No comments:

Post a Comment